शिवभक्तांसाठी सुचना
- गडावरील वास्तूंवर कसलाही मजकूर लिहिण्यास, खुणा किंवा चित्र काढण्यास मनाई.
- गडावर जात असताना तटबंदीचे दगड दरीत न ढकलणे
- तटबंदीजवळ जाऊन फोटो किंवा सेल्फी काढू नये
- पिण्याचे पाणी जपून वापरावे
- गडावर असलेल्या तलावामध्ये, टाक्यांमध्ये आंघोळ न करणे
- प्लास्टिक बाटल्या, कॅरिबॅग वापरु नयेत
- प्रत्येक शिवभक्तांनी स्टीलचे ताट व वाटी, पाण्यासाठी धातूची बाटली व कापडी पिशवी आणावी
- तटबंदीवरील झाडे तोडू नयेत
- कायदा हातात घेऊ नये
- नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा
- समितीच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे
- महिला पोलिस सहकाऱ्यांना मदत करावी.
- रोप-वे जवळ गडबड करु नये
- जास्तीत जास्त शिवभक्तांनी पायी गडावर यावे.
- अन्नछत्र परिसरात गर्दी करु नये
- अन्नाची नासाडी टाळावी